जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने वाळवा येथे ग्राहक मेळावा घेण्यात आला -सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी वाळवा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बँकेचे चेअरमन मा. दिलीपतात्या पाटील, बँकेचे उपाध्यक्ष तसेच जिल्हापरिषदेचे